पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील काटकोन शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

काटकोन   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / बोध
    नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : ज्या कोनाचे माप 90 अंश असते असा कोन.

उदाहरणे : सरळ रेषेवर लंब टाकल्यास दोन काटकोन मिळतात.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह कोण जो ठीक नब्बे अंश का होता है।

गुरुजी समकोण बनाना सिखा रहे हैं।
समकोण

The 90 degree angle between two perpendicular lines.

right angle

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

काटकोन व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kaatkon samanarthi shabd in Marathi.